Uncategorized

स्वाभिमानी अक्का …

डोंगराचा कुशीत वसलेल्या या गावात अक्काच दोन ऐकरात भाजीपाला करायचा अनेक वर्षांपासूनचा पायंडा, वयाच्या   पन्नाशीत च नवरा साप चाऊन गेल्या पासून अक्का न भाजीपाल्याची गणित  शिकून घेतले, वर्षभर कोणता भाजीपाला पिकव्याचा आणि कशाला  मागणी राहील याचा चांगला अभ्यास केला आणि अनेक वर्षाचा अनुभवातून तिने आर्थिक गणित स्वतः पुरते सोडविले होते .

स्वाभिमानी अक्का … Read More »

Deepama by Nilmohar

दिपमा…

” दिपमा” ओसाड , अस्ताव्यस्त वाढलेले झाडी, सगळ्या आवारात पाणापाचोळ आणि एका नजरेत जाणवणारी उदासी. एखाद्या चांगल्या चित्रा वर पडलेला काळा ठिपका जसा. सगळं चिपळूण या वास्तूला टरकून असायचे. अनेक अखाईक, जादूटोणा, भूत पिशाच् अजुन काही काही… यामुळे असाच राहिलेलं हा भूत बंगला मात्र माझ्या नजरेत बसला होता .

दिपमा… Read More »