स्वाभिमानी अक्का …
डोंगराचा कुशीत वसलेल्या या गावात अक्काच दोन ऐकरात भाजीपाला करायचा अनेक वर्षांपासूनचा पायंडा, वयाच्या पन्नाशीत च नवरा साप चाऊन गेल्या पासून अक्का न भाजीपाल्याची गणित शिकून घेतले, वर्षभर कोणता भाजीपाला पिकव्याचा आणि कशाला मागणी राहील याचा चांगला अभ्यास केला आणि अनेक वर्षाचा अनुभवातून तिने आर्थिक गणित स्वतः पुरते सोडविले होते .
स्वाभिमानी अक्का … Read More »

